स्वच्छ भारत अभियान

हे खरे सांगितले आहे कि : “स्वच्छता असे जेथे, आरोग्य वसे तेथे.” स्वच्छता म्हणजे आपलं शरीर, मन आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व गोष्टी स्वच्छ असणे. ही एक चांगली सवय आहे. त्याची सवय वयाच्या सुरुवाती पासून असायला हवी.

 

Thodi Tari Theva Jaan, Sarvjanik Thikani Honar Naahi Ghan.

थोडी तरी ठेवा जाण, सार्वजनिक ठिकाणी होणार नाही घाण.

Swachhata Ase Jethe, Aarogya Vase Tethe.

स्वच्छता असे जेथे, आरोग्य वसे तेथे.

Nakhe Kappa Botachi, Nahi Honar Vyadhi Potachi.

नखे कापा बोटाची, नाही होणार व्याधि पोटाची.

Kachara Kundicha Vapar Karu,
Sunder Parisar Nirman Karu.

कचरा कुंडिचा वापर करू,
सुंदर परिसर निर्माण करू.

Swachh Sunder Parisar,
Sauchkhadyacha Karuya Vapar.

स्वच्छ घर, सुंदर परिसर,
शोचखड्याचा करुया वापर.

Swachh Sunder Parisaratunch,
Sunder Susankrut Nagrik Ghadtat.

स्वच्छ सुंदर परिसरातुनच,
सुंदर सुसंस्कृत नागरिक घडतात.

One thought on “स्वच्छ भारत अभियान”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *